Author Topic: तडका  (Read 345 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका
« on: March 13, 2015, 06:34:40 AM »
मदतीचा गुलदस्ता,...

सरकार बाबत दादांची
प्रतिक्रिया रूसवी आहे
कर्ज माफिची घोषणा
दादा म्हणे फसवी आहे

सावकारी कर्ज माफिवरती
आता वेग-वेगळे मत आहेत
वेग-वेगळ्या नजरेमधून
वेग-वेगळे झोत आहेत

कुणी म्हणतात फसवेगीरी
कुणी म्हणतात रस्त्यात आहे
शेतकरी मात्र अजुनही
मदतीच्या गुलदस्त्यात आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

१३/०३/२०१५ दै.प्रजापत्र

Marathi Kavita : मराठी कविता