Author Topic: तडका-जवळचे,...  (Read 332 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका-जवळचे,...
« on: March 14, 2015, 08:42:39 PM »
जवळचे,...!

ज्यांना आपले समजले ते ही
आपल्यातुन जाऊ शकतात
जीवनामध्ये कधी-कधी
असे प्रसंग येऊ शकतात

मात्र प्रत्येक-प्रत्येक प्रसंग
अनुभवात स्मरावे लागतात
जवळचे दूर जातात तेव्हा
दूरचे जवळ करावे लागतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता