Author Topic: तडका - भारतीयांचा हक्क  (Read 284 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - भारतीयांचा हक्क
« on: March 20, 2015, 07:22:15 AM »
भारतीयांचा हक्क

विजयाच्या राशीतुन
मागं कधी सरला नाही
खेळ खेळला असा की
एकही डाव हरला नाही

भारतीयांच्या या खेळीनं
जग साराच थक्क असेल
अन् अशा खेळीनं भारतीयांचा
विश्वचषकावरही हक्क असेल

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता