Author Topic: तडका - क्रांतीवादी विचार  (Read 294 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
क्रांतीवीदी विचार

इतिहास हळहळला जाईल
भविष्काळ गहिवरला जाईल
इथल्या चळवळीचा इतिहास
जेव्हा-जेव्हा पाहिला जाईल

इथल्या क्रांतीकारांचे बलिदान
चळवळीची साक्ष असतील
अन् त्यांचे क्रांतीवादी विचार
भविष्याचेही भविष्य असतील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

२० मार्च २०१५ दै. प्रजापत्र