Author Topic: तडका- ठाव मना-मनाचे  (Read 329 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,478
तडका- ठाव मना-मनाचे
« on: March 22, 2015, 11:13:23 PM »
ठाव मना-मनाचे,...

कुणासाठी ठाव असतो
कुणासाठी घाव असतो
वेग-वेगळ्या मनामध्ये
वेग-वेगळा भाव असतो

जसे मनं बदलतील तसे
कधी अर्थ बदलु शकतात
कुण्या मनात उचलणारे
कुणा मनी आदळू शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता