Author Topic: तडका - आरक्षणाचा विचार  (Read 300 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - आरक्षणाचा विचार
« on: March 24, 2015, 08:13:39 AM »
आरक्षणाचा विचार,...

आरक्षणाच्या बाबतीत
हलगर्जीपणा नसावा
विकासाच्या वाटेवरून
कुणी सुध्दा उणा नसावा

उगीच विचार करू म्हणत
टाळा-टाळीचा प्रकार नसावा
आता आरक्षणाच्या मागणीचा
विचारपुर्वक विचार असावा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता