Author Topic: तडका - हरभर्‍याचं झाड  (Read 375 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - हरभर्‍याचं झाड
« on: March 24, 2015, 09:27:38 PM »
हरभर्‍याचं झाड,...!

चढवणारे चढवत असतात
चढणारेही चढत असतात
चढता-चढता चढणारेही
धप्पदिशी पडत असतात

चढवणारांना अन् चढणारांना
अजुनही ना त्याची चाड आहे
मात्र या गोष्टीचा साक्षीदार
आजही हरभर्‍याचं झाड आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता