Author Topic: तडका - आपली काळजी,...  (Read 370 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - आपली काळजी,...
« on: March 25, 2015, 08:35:57 PM »
आपली काळजी,...

तापमापीतील पाराही
आता वर-वर चढतो आहे
कारण ऊन्हाचा कहर
दिवसें-दिवस वाढतो आहे

या ऊन्हाच्या धग-धगीत
जबाबदारी ओतली पाहिजे
आपली काळजी आपणच
काळजीपुर्वक घेतली पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता