Author Topic: तडका - स्वभावी बाणे  (Read 440 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - स्वभावी बाणे
« on: March 29, 2015, 07:49:17 AM »
स्वभावी बाणे,..

मवाळवादी बाणा कधी
जहालपणे वागुन बघतो
तर कधी जहालपणाही
मवाळतेला भोगुन बघतो

जहाल आणि मवालसुध्दा
एकमेकांत ओघळू शकतात
जशी वेळ येईल तस-तसे
स्वभावी बाणे बदलु शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता