Author Topic: तडका - कायद्याचा धाक  (Read 337 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - कायद्याचा धाक
« on: March 31, 2015, 06:22:36 AM »
कायद्याचा धाक,...

निवडणूका म्हटलं की
कुणाचा तोल जाऊ शकतो
कधी प्रचारातुन आचाराचा
संहिता भंगही होऊ शकतो

मात्र प्रसंगावधान बाळगत
वर्तनुकीत ना बाक पाहिजे
कायदा आणि सुव्यवस्थेसाठी
कायद्याचाही धाक पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता