Author Topic: तडका - मराठी माणसांची शान  (Read 375 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
मराठी माणसांची शान,...

महाराष्ट्राची शान मराठी
महाराष्ट्राची जान मराठी
मराठी माणसांची अस्मिता
महाराष्ट्राची त्राण मराठी

जगभरात माय मराठीचा
गौरवणारा झेंडा आहे
मराठी माणसांची शान
मराठीचा अजेंडा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३