Author Topic: तडका - विज्ञानाचा विचार  (Read 289 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,438
विज्ञानाचा विचार,...

आधुनिकतेला स्विकारत
कुणी इथे विज्ञानी आहेत
तर विज्ञानाच्या युगातही
कुणी भलतेच अज्ञानी आहेत

विज्ञाना शिवाय जरी  इथे
आधुनिक क्रांती घडत नही
तरी मात्र कुणा-कुणाला
सत्य पचनी पडत नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):