Author Topic: तडका - बाबासाहेब,...  (Read 352 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - बाबासाहेब,...
« on: April 14, 2015, 08:45:34 AM »
बाबासाहेब,...

सामाजिक सुधारणेचा तो
त्रिकालबाधीत धैर्य होता
विद्वानाच्याही विद्वानांचा
भिमराव ज्ञानसुर्य होता

अनिष्ट रूढींचा र्‍हास होता
सामाजिक क्रांतीचा ध्यास होता
अरे ना झाला ना होईल कधी
असा बाबासाहेबांचा इतिहास होता

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता