Author Topic: तडका - पराभवाचे खापर  (Read 332 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - पराभवाचे खापर
« on: April 16, 2015, 02:56:54 PM »
पराभवाचे खापर,...

कुणाची हार-जीत कधीच
निकालापुर्वी ठरलेली नसते
मात्र कुणाला जिंकण्यासाठी
कुणाची बाजी हरलेली असते

मात्र चर्चांच्या गोंगाटामध्ये
पराभवालाही ओढले जाते
अन् पराभवाचे खापर मात्र
इतरांच्यावर फोडले जाते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता