Author Topic: तडका - विकासाच्या समस्या  (Read 309 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
विकासाच्या समस्या

प्रत्येकजण आपली बाजु
आपल्या परीनं पटवुन देतो
कुणी काय केले याचाही
प्रत्येक क्षण आठवुन देतो

विकासाच्या नावानं कित्तेकवेळी
निवडणूकाही लढलेल्या असतात
मात्र येणार्‍या प्रत्येक निवडणूकीत
विकासाच्या समस्या वाढलेल्या असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३