Author Topic: तडका - जनतेची फसवणूक  (Read 397 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - जनतेची फसवणूक
« on: April 19, 2015, 08:51:45 PM »
जनतेची फसवणूक,.?

कुणी अडलेले आहेत
कुणी नडलेले आहेत
भुमी-अधिग्रहणाचे इथे
समरही घडलेले आहेत

मात्र जनहिताच्या विरोधात
कायदा सुध्दा जाऊ नये
अन् कुणाकडूनही जनतेची
फसवणूकही होऊ नये

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळवण्यासाठी व्हाटस्अप नंबर:- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता