Author Topic: तडका - आमचे साकडे  (Read 297 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,478
तडका - आमचे साकडे
« on: April 21, 2015, 08:41:25 AM »
आमचे साकडे,...

अवकाळ आणि दुष्काळानं
नको तितकं छळलं आहे
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याचं
दु:ख कुणाला कळलं आहे,.?

सरकारनं दिलेल्या माहितीतही
कपात केलेलेच आकडे आहेत
नैसर्गिक आपत्त्या जवळून पहाव्या
आमचे सरकारला साकडे आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता