Author Topic: तडका - अंदाज अंदाजपंचे  (Read 302 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - अंदाज अंदाजपंचे
« on: April 22, 2015, 08:31:56 PM »
अंदाज अंदाजपंचे

निवडणूकांच्या निकालाचे
कित्तेकांना वेध असतात
अन प्रत्येक निकालातुन
प्रत्येकाला बोध असतात

डळमळणार्‍या मनांसाठी
सांत्वन फक्त मनचे असतात
जाहीर होणार्‍या निकालांचे
अंदाज अंदाजपंचे असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरुन डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता