Author Topic: तडका - निकालाचे वास्तव  (Read 279 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - निकालाचे वास्तव
« on: April 23, 2015, 07:51:07 PM »
निकालाचे वास्तव

निवडणूकांच्या निकालांचे
कुणाच्या मनी बिचुक असतात
तर अंदाजे लावलेले अंदाजही
कधी-कधी अचुक असतात

मात्र जय आणि पराजयानेच
प्रत्येक निवडणूक घेरलेली असते
अन् कुणाच्यातरी जिंकण्यामागे
कुणाची हार ठरलेली असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता