Author Topic: तडका - मृत्युचे राजकारण  (Read 296 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
मृत्युचे राजकारण

आपल्या जबाबदार्‍या नेहमीच
प्रत्येकाकडून झटकल्या जातात
मात्र आरोप-प्रत्यारोप करताना
कित्तेकांच्या सटकल्या जातात

सवयी प्रमाने विरोधकांच्या
दोषांचे डफडे बडवले जाते
अन् कुणाच्या मृत्युवरतीही
इथे राजकारण घडवले जाते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783