Author Topic: तडका - महत्वाचे पदं  (Read 296 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - महत्वाचे पदं
« on: April 25, 2015, 06:02:49 AM »
महत्वाचे पदं

ज्याच्याशी मैत्री केली
तो ही कात्रीत बघू शकतो
जवळचा समजला मित्रही
स्वार्थ पाहून वागू शकतो

राजकीय मैत्रीतही कधी
याच सुत्राने वादं असतात
अन् आकड्यांच्या लफड्यांत
सदा महत्वाचे पदं असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता