Author Topic: तडका - मदतीचा हात,...  (Read 374 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - मदतीचा हात,...
« on: April 27, 2015, 07:38:01 PM »
मदतीचा हात,...

माणसांमधली माणूसकी
माणसांनीच जपली जावी
आप-आपसातील आत्मीयता
आपुलकीने टिकली जावी

आलेल्या प्रत्येक संकटावर
सहकार्यानं मात पाहिजे
माणसांकडून माणसांसाठी
मदतीचा सदैव हात पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता