Author Topic: तडका - आठवणींचं सत्य  (Read 422 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - आठवणींचं सत्य
« on: April 28, 2015, 06:54:49 AM »
आठवणींचे सत्य,...

कधी मनं खुलवणारे असतात
तर कधी हेलावणारे असतात
जिवनामधले कित्येक क्षण
आठवणींत सामावणारे असतात

आठवणींना उजाळा देत-देत
कधी-कधी मनं स्फूरले जातात
तर आठवणींच्या गाभार्‍यात
कधी मनं गहिवरले जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता