Author Topic: परशुराम सोंडगे यांची वाञटिका ,मुद्दे आणि गुद्दे  (Read 500 times)

Offline prshu sondge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
मुद्दे आणि गुद्दे
 . . . . गद्दारी
उत असतात मातत असतात
घेतला वसा टाकत असतात
गद्दारच ते कापलं जरी नाक तरी
उगीच नाकपुडया ताणत असतात

गद्दारी हा राजकरणाचा आता
आत्मा झाला आहे मतदारांनो
लबडया आता राजकीय गुण
समजला जातो आहे बाबांनो

परशुराम सोंडगे