Author Topic: तडका - लँन्डलाईनचे वापर  (Read 307 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
लँन्डलाईनचे वापर,...

मागे पडणारं लँन्डलाईन
मागे ना पडावं वाटतंय
मोफत सेवा देऊन तरी
लँन्डलाईन वाढावं वाटतंय

मात्र फ्री कॉलिंग करण्यासाठी
लोक लँन्डलाईन जोडून घेतील
अन् ठरेल ठरावीक वेळेतच
लँन्डलाईनचे वापर घडून येतील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783