Author Topic: तडका - महापुरूषांचे विचार  (Read 387 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
महापुरूषांचे विचार,...

इतिहासाचे पाठबळ घेऊन
वर्तमानात चालावं वाटतं
आपलं कार्यही कुणाला
इतिहासाशी तोलावं वाटतं

महापुरुषांच्या जाती घेऊन
हल्ली तर सारेच नाचतात
मात्र महापुरूषांचे विचार हे
आत्मसात करावे लागतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783