Author Topic: तडका - म्हाळसा देवीचे स्टेटस  (Read 720 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
म्हाळसा देवीचे स्टेटस

टिव्ही मधील सिरियलचा
मना-मनात गुंता आहे
खंडेरायाच्या लग्नाची
घरा-घरात चिंता आहे

कुणी भलते बेफाम झालेत
कुणी सावरू लागले आहेत
म्हाळसादेवीचे स्टेटस् मात्र
मिडीयात वावरू लागले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783