Author Topic: तडका - प्रसिध्दीच्या पोळ्या  (Read 255 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
प्रसिध्दीच्या पोळ्या

जे काही अंदाज लावलेले होते
ते सुध्दा व्यर्थ होऊन राहिले
आप-आपल्या पध्दतीनं कुणी
वेग-वेगळे अर्थही लावुन पाहिले

वैचारिक आणि अवैचारिक सुध्दा
एकएकाचे विधानं गाजु लागतील
कुणी सलमान खानच्या खटल्यावरती
प्रसिध्दीच्या पोळ्याही भाजु पाहतील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783