Author Topic: तडका - आमचा सल्ला  (Read 308 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - आमचा सल्ला
« on: May 10, 2015, 07:11:51 AM »
आमचा सल्ला

आप-आपल्या पध्दतीनं
प्रत्येकजन बोलतो आहे
कुणी जनतेच्या भावनांशी
भावनाशुन्य खेळतो आहे

मात्र ठोकायच्या म्हणून
उगीच बाता ना ठोकाव्यात
आपल्या भावना मांडताना
इतरांच्या भावना जपाव्यात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता