Author Topic: तडका - जनतेच्या भावना  (Read 318 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,478
तडका - जनतेच्या भावना
« on: May 11, 2015, 07:14:45 PM »
जनतेच्या भावना,...

विकासाची तळमळ सदा
जनतेच्या मनी घूटमळते
मात्र विकासाची दशा इथे
जणू सदैव खळखळते

जनतेच्या आशा-अपेक्षांना
जणू झोलाच दिला जातो
जनतेच्या भावनेचा सांगा
विचारच कुठे केला जातो,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :-9730573783

Marathi Kavita : मराठी कविता