Author Topic: तडका - नातं जबाबदारीचं  (Read 371 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
नातं जबाबदारीचं

वाटलं नसेल त्यांनाही
कि बार चा असा बार होईल
आपण केल्या कर्मावरती
अशाप्रकारे प्रहार होईल

मात्र आपण काय करावं हे
प्रत्येकाला कळायला हवं
आपल्या जबाबदारीशी नातं
जबादारीनं पाळायला हवं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783