Author Topic: तडका - हसण्याचे सत्य  (Read 290 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - हसण्याचे सत्य
« on: May 13, 2015, 10:09:01 PM »
हसण्याचे सत्य

प्रत्येकाच्याच जीवनामध्ये
अटळ स्थानावर हशा असतो
कुणी खद-खदा हसतो तर
कुणी-कुणी मुरमुशा हसतो

कित्तेकांनी हे मान्य केलं की
हसतील त्यांचे दात दिसतील
पण ज्यांना दातच नसतील
त्यांचे दात कसे दिसतील,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता