Author Topic: तडका - मराठी पदार्थ  (Read 275 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - मराठी पदार्थ
« on: May 19, 2015, 09:59:19 PM »
मराठी पदार्थ

हॉटेल मधील पदार्थांत
मराठी मुद्दा फिरतो आहे
मराठी पदार्थाचा आग्रह
आता जोर धरतो आहे

हॉटेल मधील पदार्थांमध्ये
मराठी झलक दिसली पाहिजे
आपली संस्कृती आपणच
आपणहून जपली पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता