Author Topic: तडका - उन्हाची गुर्मी  (Read 296 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - उन्हाची गुर्मी
« on: May 20, 2015, 11:59:16 PM »
उन्हाची गुर्मी

नैसर्गिकता बदलु लागली
वातावरणातच घोळ आहे
सहनशिलतेच्या अंतापर्यंत
उन्हाची चढती मजल आहे

तापमापीतील पार्याचीही
आता कांडी चढली आहे
अन् गर्मठ-गर्मठ उन्हाची
जणू गुर्मी वाढली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता