Author Topic: तडका - नैसर्गिक सत्य  (Read 310 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - नैसर्गिक सत्य
« on: May 25, 2015, 08:24:54 AM »
नैसर्गिक सत्य

वाढती पाणी टंचाई
त्यातच उन्हाचा कहर
दिवसें-दिवस वाढतेय
इथे प्रदुषणाचे जहर

वेळीच आळा बसवावा
समस्यांच्या या संसर्गाला
चांगल्या निसर्ग सेवेसाठी
जपावं लागेल निसर्गाला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता