Author Topic: तडका - वर्षपुरतीचे सत्य  (Read 232 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,462
वर्षपुर्तीचे सत्य

आम्ही फक्त वास्तव मांडतो
ना गुणगौरव ना हेवा आहे
त्यांच्या वर्षपुरतीचा आता
त्यांच्याकडूनच गव-गवा आहे

हा जनतेचाच कौल आहे
उगीच आरोप फासत नाही
अच्छे दिनच्या चौकटीत मात्र
जनता मुळीच दिसत नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):