Author Topic: तडका - सवयीचे सत्य  (Read 311 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - सवयीचे सत्य
« on: May 26, 2015, 07:23:55 AM »
सवयीचे सत्य

जशा सवयी लावाव्यात
तशा सवयी लागल्या जातात
जस-जशी वेळ येईल तशा
या सवयी जागल्या जातात

सवयीचे गुलाम बणून
कित्तेक लोक हूकून घेतात
अन् चहा पोळलेले माणसं
सरबत सुध्दा फूकुन पेतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता