Author Topic: तडका - निकालाचे सत्य  (Read 251 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - निकालाचे सत्य
« on: May 26, 2015, 08:24:31 PM »
निकालाचे सत्य

आता उत्सुकता वाढू लागली
कोण पास-कोण फेल आहे,.?
परिक्षा झाली,प्रतिक्षा संपली
आता निकालाची वेळ आहे

टक्केवारीत मागे-पुढे करत मन
आकड्यांचा कल्पतरू असते
अन् निकाल हाती येण्याआधीच
काळजात घालमेल सुरू असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता