Author Topic: तडका - हे सत्य आहे  (Read 191 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - हे सत्य आहे
« on: May 29, 2015, 07:17:39 AM »
हे सत्य आहे

निसर्गात दुष्काळ पडलाय
अंगाला मात्र पाझर आहे
कुलर आणि पंख्यालाही
लोडशेडींगचं गाजर आहे

उन्हाचा सामना करायला
जरी तटस्थ ए.सी. आहेत
पण या नैसर्गिक आपत्तीचे
मानवच तर दोषी आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता