Author Topic: तडका - सोशियल मिडीया वापरताना  (Read 226 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,478
सोशियल मिडीया वापरताना

आपली अस्मीता टिकवताना
इतरांची अस्मीता जपली जावी
सोशियल मिडीया वापरताना
माणूसकी ना खपली जावी

नैतिकतेच्या हद्दी पलिकडे
एकमेकांत ना घर्षण असावं
सोशियल मिडीयात वावरताना
सोसेल असंच वर्तन असावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३