Author Topic: तडका - जनतेचा प्रश्न  (Read 277 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - जनतेचा प्रश्न
« on: June 01, 2015, 07:04:10 AM »
जनतेचा प्रश्न

जनतेनं मागण्या करताच
त्यांच्या नीयतीत खोट येतो
अन् जनतेचा लोट येताच
त्यांचा गौप्यस्फोट होतो

जनतेचे प्रश्न बाजुला अन्
गौप्यस्फोट मात्र रंगला जातो
अन् जनतेचा प्रश्न इथे सदैव
जसाच्या तसा टांगला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता