Author Topic: तडका - वास्तव वाढदिवसांचे  (Read 276 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
वास्तव वाढदिवसांचे

लहाना पासुन थोरांपर्यंत
जणू भुषण झाली आहे
वाढदिवस साजरा करण्याची
इथे फँशन आली आहे

चढत्या वयाचे वाढदिवस
आनंदाने मन नाचवु लागतात
मात्र उतरत्या वयाचे वाढदिवस
वयाचा धाक दाखवु लागतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783