Author Topic: तडका - वास्तव समाजाचे  (Read 269 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - वास्तव समाजाचे
« on: June 02, 2015, 06:14:01 AM »
वास्तव समाजाचे

मोर्चे झाले आंदोलनं झाली
आरक्षण अजुनही दुर आहे
संघर्ष करूनही संघर्षितांची
अपेक्षा चकणाचुर आहे

समाजात मात्र कित्तेकांच्या
जीवनात दारिद्रय नीच आहे
जुने जाऊन जरी नवे आलेत
परिस्थिती मात्र तीच आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता