Author Topic: तडका - गरळ ओकणारांनो  (Read 293 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - गरळ ओकणारांनो
« on: June 03, 2015, 12:56:41 PM »
गरळ ओकणारांनो

एकदा गरळ ओकुन
तोंड जरी गार पडतं
तरी ओकल्या गरळीनं
वातावरण जाम तापतं

पण कमजोर असलेल्यांनी
भंपकबाज ना आशा धरावी
अन् आपली औकात पाहूनच
इनामदारीची भाषा करावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता