Author Topic: तडका - अंधश्रध्दा  (Read 410 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - अंधश्रध्दा
« on: June 04, 2015, 10:55:37 PM »
अंधश्रध्दा

जिथे श्रध्दा जोपासली जाते
तिथे अंधश्रध्दा पोसत असते
अन् नको-नको त्या समस्यांनी
जनता इथली ग्रासत असते

कितीही प्रबोधन करा कुणीही
जनतेला फरक ना पडतो आहे
अन् दिवसें-दिवस अंधश्रध्देचा
कळस वर-वरतीच चढतो आहे,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 973573783

Marathi Kavita : मराठी कविता