Author Topic: तडका - महापुरूषांचे स्मारक  (Read 370 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,478
महापुरूषांचे स्मारक

महापुरूषांच्या स्मारकाचे वाद
हि गोष्ट नविन राहिलेली नाही
असे क्वचितच सापडतील की
ज्यांनी हि गोष्ट पाहिलेली नाही

कित्येक महापुरूषांचं स्मारक
जरीही वादात घेरलेलं असतं
पण महापुरूषांचं स्मारक मात्र
जनतेच्या ह्रदयात कोरलेलं असतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783