Author Topic: तडका - सवय दोन मिनिटांची  (Read 521 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
सवय दोन मिनिटांची

नवरा म्हणाला बायकोला
तु अशी का फुगली आहे
दोन मिनिटात खायला कर
जाम भुक लागली आहे

मग बायको म्हणाली नवर्‍याला
म्यागीची हौस अजुन का भरली नाही,.?
दोन मिनिटाच्या नाष्ट्याची
माझ्यात हिंमत उरली नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783