Author Topic: तडका - आनंदाचा पाऊस  (Read 363 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - आनंदाचा पाऊस
« on: June 07, 2015, 08:26:54 PM »
आनंदाचा पाऊस

तापलेल्या धरणी वरती
थेंबांची बरसात असते
अन् वाढत्या उष्माघाताची
पावसाळ्यापर्यंतच औकात असते

सुगंध उधळत मातीचा
कण-कणही स्फुरला जातो
अन् पहिला पाऊस नेहमीच
इथे आनंदाचा ठरला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता