Author Topic: तडका - मोबाईल वॉर  (Read 278 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - मोबाईल वॉर
« on: June 10, 2015, 07:45:12 PM »
मोबाईल वॉर

माणसांशी माणसं आता
ऑनलाइन जोडू लागलेत
प्रत्यक्ष लढणारे माणसं
अप्रत्यक्षही लढू लागलेत

बदल घडवणारी पिढीही
मीडियावरती स्वार आहे
अन् दिवसें-दिवस वाढणारं
आता मोबाईल वॉर आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता