Author Topic: तडका - नापासांसाठी  (Read 317 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - नापासांसाठी
« on: June 12, 2015, 07:14:34 AM »
नापासांसाठी,...

विद्यार्थ्यांच्या कल्याणाला
वेळेवरतीच धावले आहे
अन् नापासांच्या हितासाठी
सरकारही सरसावले आहे

आता अॉक्टोबरच्या वेटिंगची
काहींना गरज भासणर नाही
अन् वर्ष वाया जाण्याची भीती
नापासांनाही असणार नाही,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता